Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

The great Mississippi Bubble - Part 1

The great Mississippi Bubble



“My shares which on Monday I bought Were worth millions on Tuesday, I thought. Then, on Wednesday I chose my abode; In my carriage on Thursday I rode; To the ballroom on Friday I went; To the workhouse next day, I was sent.”

      A poem appeared in the newspapers of the Paris as a result of the great collapse of Mississippi shares. “Thus ends the system of paper money, which has enriched a thousand beggars and impoverished a hundred thousand honest men”, the words said by Marais a French nobleman clearly states, how the bubble affected the people of France, rich people especially. The great Mississippi bubble was a great example of how share prices of the company are inflated due to various reasons, maybe because of technical reasons or may be due to the mentality of the people to book profits from the rising share prices.
The person behind this all mess, is none other than the famous John Law. In the pages of history, this man has been called everything. Econo…

अक्षी येथील गद्धेगळ (भाग-2) [Ass- Curse stone Akshee part-2]

भाग एक पासून
मागील भागात सोमेश्वराच्या इथे असणाऱ्या गद्धेगळ बाबत माहिती घेतली, तेव्हा आता हा लेख अक्षी गावात असणाऱ्या दुसऱ्या गद्धेगळ बाबत...
   'Gazetteer of Bombay PresidencyKolaba'याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो तो असा, Akshï has twotemples, one of Kâlkâbôrvâ Dêvï and the other of Sômésvara Mahâdëva About twenty-fivepaces from the Dëvî's temple, on the road, to the left of the house of one Râma Nâik, is aninscribed stone, 4'3" long by 1 ' broad Above are the Sun and Moon followed by the ass-curse;then comes a roughly cut writing of nine lines m Dèvanâgari character, and below the writing,a second representation of the Sun and Moon

अक्षी येथील गद्धेगळ (भाग-१) [Ass- Curse stone Akshee part-1]

गद्धेगळ वर वाचल्यानंतर बरेच दिवस आक्षीला जायचे मनात होते पण बेत काही जमत नव्हता, पण दिवाळीच्या निमित्ताने तिकडे जाता आले आणि बर्यापैकी सुस्थितीत असलेली गद्धेगळ पाहायला मिळाले. तर आजचा लेख हा त्याच गद्धेगळ वर!
    सुरुवात करण्यापूर्वी अक्षी गावाची थोडी माहिती सांगतो! अक्षी हे गाव अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर, अलिबाग पासून साधारण ६ किमी अंतरावर असलेले हे गाव ओळखले जाते ते त्याच्या सुंदर समुद्र किनार्यामुळे. शनिवार-रविवार ओसंडून गर्दी असलेला हा परिसर इतर दिवशी मात्र शांत असतो. नारळ-पोफळीच्या वाड्या, प्रेमळ माणसे आणि भरभरून इतिहास असणारा हा प्रदेश कोणत्याही भटक्याला भुरळ पडतो.
   अक्षी गावात दोन जुनी मंदिरे आहेत. एक म्हणजे कालकाबोरवा देवी आणि दुसरे म्हणजे सोमेश्वराचे मंदीर. याच सोमेश्वराच्या मंदिराच्या आवारात पहिला गद्धेगळ आहे. अक्षी गावात गाडी शिरली की अगदी रस्त्यामधेच एक दगडी स्तंभ लागतो. दगडी स्तंभावरून गाडी गावात शिरली की सोमेश्वराचे मंदीर लागते आणि तिथेच रस्त्याच्या डावीकडे हा गद्धेगळ उभा करून ठेवला आहे. 'Gazetteer of Bombay Presidency- Kolaba and Janjira, 1883',मध्ये याचा उल्ल…