other चंद्रभर रात्र May 04, 2017 By Shantanu Paranjape 0 Comments चंद्रभर रात्र किर्रर्र अंधार अंधारातल्या काजव्यांच्या प्रकाशाचा आधार चांदण्यांचा सडा दूरवर मंदाकिनी गूढ शांततेत मन जाई हरवूनी सरलेली रात्र उरलेल्या आठवणी ओंजळभर चांदण्या घेऊन घराकडे परतुनी - शंतनु परांजपे पुणे, 2017 #other #poetry Share This Story Share on Facebook Share on Twitter Pin this Post Newer Post Older Post You Might Also Like 0 comments
0 comments