Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

विरोध नोटाबंदीला का

या विषयावर लिहिणार नव्हतो परंतु अनेक ठिकाणी वाचले की निर्णय कसा फेल होता वगैरे त्यामुळे म्हणलं आपलं 'अर्थशास्त्राचे ज्ञान' पाजाळू थोडं

1. नोटबंदीमुळे झालेले नुकसान नेमके कोणते असेल तर ते म्हणजे wasting of man hours.. अर्थात नोटा जमा करायला 2 महिने दिले होते पण भारतीय लोक पॅनिक लवकर होतात त्यामुळे एकाच दिवशी सगळे धावल्यावर गर्दी उडाली आणि सिस्टिम तेवढी सक्षम नव्हती.. (माझ्यासारख्याने निवांत 30 नोव्हेंबरला जाऊन नोटा जमा केल्याने 2 मिनिटात काम झाले ती गोष्ट वेगळी)

2. ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले कारण तिकडे बँकांची सुविधा इतकी पुरेशी नव्हती परंतु नोटा या 500 आणि 1000 च्या बंद केल्या असल्यामुळे काही फार फरक नाही पडणार.. गरीब लोकांकडे याच नोटा सर्वाधिक आहेत असे जर असेल तर मग भारतात गरीबीची व्याख्या काय ते पाहावे लागेल.

3. जीडीपी वगैरे घसरला..( कॉमर्सचा विद्यार्थी असून सुद्धा भारताचा खरा जीडीपी मला माहिती नाही त्यामुळे हा घसरला म्हणजे नेमका किती आणि त्यामुळे भारतात मंदी वगैरे का नाही आली हा एक पडलेला प्रश्न आहे)

4. 99% नोटा जमा झाल्या--- (नोटा बंदी ही नोटा जमा होऊ नयेत यासाठी नव…

न्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात!!

गांधी हत्येच्या खटल्यात एकूण तीन न्यायाधीशांनी काम पाहिले.. त्यातील G D Khosla हे Chief Justice होते.. Mr.  G D Khosla हे गांधीजींना खूप मानत असत. जेव्हा नथुरामने स्वतःची केस स्वतः लढवणार अशी विनंती केली तेव्हा न्यायालयाने त्याला तशी परवानगी दिली.. त्यावेळी न्यायालयात सामान्य लोकं तसेच प्रेस वगैरेंना येऊन खटला ऐकण्याची परवानगी होती. न्यायमूर्ती म्हणतात की नथुरामने आपल्या प्रखर विद्वात्तेचे प्रदर्शन करत त्याचे म्हणणे मांडले.. या G D Khosla यांनी The Murder of Mahatma नावाचे एक पुस्तक लिहिले आहे, त्यात या सर्व आठवणी नमूद केल्या आहेत.

ते म्हणतात, "  He(Nathuram)  made  moving  references  to historical  events  and  delivered  an  impassioned  appeal  to  Hindus  to  hold  and preserve  their  motherland  and  fight  for  it  with  their  very  lives.  He  ended  his peroration  on  a  high  note  emotion,  reciting  verses  from  Bhagwadgita"

"नथुरामने आपले म्हणणे मांडताना अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले. त्याने हिंदूंना आपल्या मातृभूमीसाठी लढण्याचे आवाहन देखील केले. शेवट करता…

55 कोटी कुणामुळे दिले गेले...!!!

गांधीहत्येच्या खटल्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानला खजिन्यातील हिस्सा म्हणून 55 कोटी रुपये देणे. भारताचा १/३ भाग पाकिस्तानला दिल्यावर, खजिन्यातला हिस्सा सुद्धा दिला पाहिजे असं मत पाकिस्तानचे नेते मांडत होते.. यावेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रेस नोट दिनांक 12 जानेवारी 1948 रोजी काढली त्यात त्यांनी असे म्हणले आहे की, " It was found that feverish attempts were being made by the Pakistan Government to secure the payment of Rs. 55 crores which it had been agreed to allocate to Pakistan out of the cash balances. We resisted these attempts." म्हणजेच सरकारचा 55 कोटी देण्याला विरोध होता.

पटेल पुढे म्हणतात की, "The  Pakistan  Finance  Minister  claims  the  amount  of  Rs.  55  crores  as belonging to Pakistan. He has apparently overlooked the fact that on the 14th August 1947, after the Partition Council had decided to allocate the working balance ofRs. 20 crores to the Pakistan Government, the then undivided Government of India issue…