ब्रिटीशकालीन पुणे आणि महाबळेश्वर - Lester, John Frederick च्या कुंचल्यातून

  • January 21, 2020
  • By Shantanu Paranjape
  • 1 Comments

जुनी चित्रे पाहायला कुणाला आवडत नाही? अर्थातच सगळ्यांनाच आवडते आणि ती चित्रे जर आपल्या शहराची असतील तर अजूनच मजा. इंग्रज जेव्हा पुण्यात होते तेव्हा त्यानी पुण्याची तसेच पुण्यातील माणसांची अनेक चित्रे काढली. Lester, John Frederick हा इंग्रजांचाच एक चित्रकार. हा गृहस्थ १८६५ ते १८७७ मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ मध्ये होता. त्यावेळी त्याने अनेक चित्रे काढली. त्याची काही पुण्याविषयीची चित्रे येथे देत आहे. 

1. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र. चित्राची तारीख आहे १३ सप्टेंबर १८७१. 


2.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील जकात महालाचे चित्र.  चित्राची तारीख आहे ९ ऑक्टोबर १८७१ . 

3.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील होळकर पुलाचे चित्र. चित्रात नदीला आलेला पूर स्पष्टपणे दिसतो आहे. चित्राची तारीख आहे २८ जुलै १८७०.4.  Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र. 


5.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे चित्र. तारीख - नोव्हेंबर १८७१६.  Lester, John Frederick याने काढलेले मधुमकरंदगडाचे चित्र. तारीख - नोव्हेंबर ४, १८७१


७.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे. तारीख - नोव्हेंबर २३, १८७१


८.  Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वरमधील चित्र. वर्ष - १८६८
© 2020, Shantanu Paranjape

____________________________________________________________________________

मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh

You Might Also Like

1 comments

  1. शंतनु परांजपे- अप्रतिम!
    तुझे ब्लॉग वाचायला मनापासून आवडतयं.keep it up!👍👍👍👍

    ReplyDelete

$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });