Skip to main content

My Articles in Media!!


१. विरार जवळील अर्नाळा किल्ल्यावर महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला लेख     २. वेरूळ लेण्यांवर महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला माहितीपर लेख    ३. नागाव  येथील भीमेश्वर या दुर्लक्षित मंदिरावर लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला लेख४. मावळमधील उपेक्षित अशा येलघोल लेण्यांवर महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेला लेख 

५. मी मराठी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला माझा पत्र रायगडाला हा ब्लॉग (कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे हे माझे पहिले आर्टिकल )


६. पुण्यातील पाताळेश्वर मंदिरावर प्रसाद प्रकाशन या अग्रगण्य मासिकात प्रसिद्ध झालेला लेख७. खांदेरी-उंदेरी या किल्ल्यांवर प्रसाद प्रकाशन या अग्रगण्य मासिकात प्रसिद्ध झालेला लेख

8. ०१/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ साप्ताहिकात पब्लिश झालेला गंडभेरुंड या आगळ्या वेगळ्या शिल्पावरील लेख!

लिंक- http://emagazine.sakalsaptahik.com/SakalSaptahik/2Apr2017/Small/page34.htm
९. १५/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला उन्हाळ्यातील भटकंती  या विषयावरील लेख!


१०. १६/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'गोमाशी लेणी' हा लेख!


११. २२/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'निसर्गरम्य पाटेश्वर ' हा लेख!१२. २३/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'निसर्गरम्य तेरेखोल ' हा लेख!


१३. २९/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'धोमचे सिद्धेश्वर मंदिर' हा लेख!


१४. ३०/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'गन्स ऑफ पाचाड' हा लेख!


१५. ०६/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'आडिवरे ची महाकाली' हा लेख!


१६. ०७/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'किल्ले कोर्लई' हा लेख!


१७. २०/०५/२०१७ रोजी रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला सिंहगड व्हॅली वरील लेख

१८. २१/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'पाले लेण्यांच्या दुर्लक्षित विश्वात' हा लेख!


१९. २७/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'घारापुरीची मयसभा' हा लेख!२०. २८/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'ऐतिहासिक नागेश्वर मंदिर' हा लेख!


२१. ०३/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला ' हा लेख!


२२. ०४/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'रेहेकुरी  काळवीट अभयारण्य ' हा लेख!


२३. १०/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला पर्वती लेणी वरील लेख24. १९/०८/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या गणपती विशेष अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख


२५. १०/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'इतिहासाची स्मुर्तीशिल्पे' हा लेख यात वीरगळा संबंधी माहिती देण्यात आली आहे.


२५. १7/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'स्मृतीशिल्पांचा वारसा' हा लेख यात वीरगळा संबंधी माहिती देण्यात आली आहे.२६. २४/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'भारतातील शक्ती पूजन आणि गजलक्ष्मी' हा लेख


२७. १५ जुलै, २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ साप्ताहिक मध्ये प्रसिद्ध झालेला 'भटके रस्ते' हा लेख!! संपूर्ण लिंक २८. १७/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला पावसाळ्यातील भटकंती वरील लेख


२९. १४/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला नहर ए पाणचक्की हा लेख३०. १३/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला सहज सोपा कठीणगड  लेख


३१. २४/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'वीरगळावरील समरप्रसंग' हा लेख


३२. ०१/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'गोरक्षण वीरगळ' हा लेख३३. ०८/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'वीरगळांवरील नौकायुद्ध' हा लेख


३४. २६/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'गंड भेरूंड - एक गूढ शिल्प' हा लेख


३5. २६/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'हिंदुस्तानातील गरुडप्रतिमा' हा लेख

Comments

Popular posts from this blog

‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का!३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …

रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत! असो काही का असेना परंतु बाजीप्रभू  हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला! याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच!!
बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प…