Reference Booksइतिहासाचा अभ्यास करताना आपण अनेक पुस्तके वाचतो किंवा संदर्भांसाठी त्या पुस्तकांचा वापर करतो. सध्या यातील बरीच पुस्तके बाजारात उपलब्ध नसतात त्यामुळे इतर अनेक संस्थांनी त्यांच्या वेबसाईट वर या पुस्तकांची पीडीएफ फाईल उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यापैकी निवडक अश्या पुस्तकांची बाहेरच्या वेबसाईट वर असणारी लिंक इथे देत आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व पुस्तके एकाच ठिकाणी मिळून जातील!! ही यादी कायम अपूर्ण राहील! त्यामुळे नवीन नवीन पुस्तके येथे ऍड  होत राहतील.  

(Giving Links of various references sources from external website! I hope you will find it useful)For reader's convenience the list of books has been divided into various sections. Here you can choose the books as per your topic of study.  
[The list of books has been taken from various websites from internet mainly, www.daasbodh.com,www.archives.org,www.dli.ernet.in. 
I personally thank those people for providing such valuable books in the pdf format]

0 comments: