ब्रिटीशकालीन पुणे आणि महाबळेश्वर - Lester, John Frederick च्या कुंचल्यातून
- January 21, 2020
- By Shantanu Paranjape
- 2 Comments
जुनी चित्रे पाहायला कुणाला आवडत नाही? अर्थातच सगळ्यांनाच आवडते आणि ती चित्रे जर आपल्या शहराची असतील तर अजूनच मजा. इंग्रज जेव्हा पुण्यात होते तेव्हा त्यानी पुण्याची तसेच पुण्यातील माणसांची अनेक चित्रे काढली. Lester, John Frederick हा इंग्रजांचाच एक चित्रकार. हा गृहस्थ १८६५ ते १८७७ मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ मध्ये होता. त्यावेळी त्याने अनेक चित्रे काढली. त्याची काही पुण्याविषयीची चित्रे येथे देत आहे.
1. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र. चित्राची तारीख आहे १३ सप्टेंबर १८७१.
2. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील जकात महालाचे चित्र. चित्राची तारीख आहे ९ ऑक्टोबर १८७१ .
3. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील होळकर पुलाचे चित्र. चित्रात नदीला आलेला पूर स्पष्टपणे दिसतो आहे. चित्राची तारीख आहे २८ जुलै १८७०.
© 2020, Shantanu Paranjape
2. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील जकात महालाचे चित्र. चित्राची तारीख आहे ९ ऑक्टोबर १८७१ .
3. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील होळकर पुलाचे चित्र. चित्रात नदीला आलेला पूर स्पष्टपणे दिसतो आहे. चित्राची तारीख आहे २८ जुलै १८७०.
4. Lester, John Frederick याने काढलेले पुण्यातील एका रस्त्याचे चित्र.
5. Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे चित्र. तारीख - नोव्हेंबर १८७१
६. Lester, John Frederick याने काढलेले मधुमकरंदगडाचे चित्र. तारीख - नोव्हेंबर ४, १८७१
७. Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वर येथील चर्चचे. तारीख - नोव्हेंबर २३, १८७१
८. Lester, John Frederick याने काढलेले महाबळेश्वरमधील चित्र. वर्ष - १८६८
____________________________________________________________________________
इतिहासाची आवड आहे अशा लोकांसाठी मेम्बर्स ओन्ली (paid subscription) असा ग्रूप आम्ही तयार करत आहोत!
अर्थात पेजवर पोस्ट लिहिणे चलूच राहील परंतु पेजवर अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे शक्य होत नाही जे आम्हाला मेम्बेर्स ओन्ली वर शक्य होईल!
तसेच या ग्रुपमध्ये भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाची संगतवार माहिती दिली जाईल, ब्रिटीश कालीन फोटो, जुनी पुस्तके, जुन्या मासिकातील उत्तमोत्तम लेख अशा कमाल लेखांची मेजवानी असेल. पेशवे पेज आणि ग्रुप या दोन्हीवरील लेख हे वेगवेगळे असतील. तसेच इतिहास, भूगोल आणि भटकंती या विषयी आपल्याला असणाऱ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिथे आपल्याला दिली जातील.
पहिल्या १०० सभासदांसाठी चार्सेसमध्ये सवलत सुद्धा असेल त्यामुळे ज्यांना ज्यांना रस आहे अशांनी Whats app वर संपर्क करा~~
संपर्क - ७०२०४०२४४६
मला सोशल मिडीयावर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इन्स्टाग्राम - Paranjape_shantanu
फिरस्ती महाराष्ट्राची - Firasti_mh
2 comments
शंतनु परांजपे- अप्रतिम!
ReplyDeleteतुझे ब्लॉग वाचायला मनापासून आवडतयं.keep it up!👍👍👍👍
Khoop chaan upakram
ReplyDelete