My Articles in Media!!


१. विरार जवळील अर्नाळा किल्ल्यावर महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला लेख     २. वेरूळ लेण्यांवर महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला माहितीपर लेख    ३. नागाव  येथील भीमेश्वर या दुर्लक्षित मंदिरावर लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला लेख४. मावळमधील उपेक्षित अशा येलघोल लेण्यांवर महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेला लेख 

५. मी मराठी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला माझा पत्र रायगडाला हा ब्लॉग (कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे हे माझे पहिले आर्टिकल )


६. पुण्यातील पाताळेश्वर मंदिरावर प्रसाद प्रकाशन या अग्रगण्य मासिकात प्रसिद्ध झालेला लेख७. खांदेरी-उंदेरी या किल्ल्यांवर प्रसाद प्रकाशन या अग्रगण्य मासिकात प्रसिद्ध झालेला लेख

8. ०१/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ साप्ताहिकात पब्लिश झालेला गंडभेरुंड या आगळ्या वेगळ्या शिल्पावरील लेख!

लिंक- http://emagazine.sakalsaptahik.com/SakalSaptahik/2Apr2017/Small/page34.htm
९. १५/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला उन्हाळ्यातील भटकंती  या विषयावरील लेख!


१०. १६/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'गोमाशी लेणी' हा लेख!


११. २२/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'निसर्गरम्य पाटेश्वर ' हा लेख!१२. २३/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'निसर्गरम्य तेरेखोल ' हा लेख!


१३. २९/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'धोमचे सिद्धेश्वर मंदिर' हा लेख!


१४. ३०/०४/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'गन्स ऑफ पाचाड' हा लेख!


१५. ०६/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'आडिवरे ची महाकाली' हा लेख!


१६. ०७/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'किल्ले कोर्लई' हा लेख!


१७. २०/०५/२०१७ रोजी रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला सिंहगड व्हॅली वरील लेख

१८. २१/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  पब्लिश झालेला 'पाले लेण्यांच्या दुर्लक्षित विश्वात' हा लेख!


१९. २७/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'घारापुरीची मयसभा' हा लेख!२०. २८/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'ऐतिहासिक नागेश्वर मंदिर' हा लेख!


२१. ०३/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला ' हा लेख!


२२. ०४/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात  प्रसिद्ध  झालेला 'रेहेकुरी  काळवीट अभयारण्य ' हा लेख!


२३. १०/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला पर्वती लेणी वरील लेख24. १९/०८/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या गणपती विशेष अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख


२५. १०/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'इतिहासाची स्मुर्तीशिल्पे' हा लेख यात वीरगळा संबंधी माहिती देण्यात आली आहे.


२५. १7/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'स्मृतीशिल्पांचा वारसा' हा लेख यात वीरगळा संबंधी माहिती देण्यात आली आहे.२६. २४/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'भारतातील शक्ती पूजन आणि गजलक्ष्मी' हा लेख


२७. १५ जुलै, २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ साप्ताहिक मध्ये प्रसिद्ध झालेला 'भटके रस्ते' हा लेख!! संपूर्ण लिंक २८. १७/०६/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला पावसाळ्यातील भटकंती वरील लेख


२९. १४/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला नहर ए पाणचक्की हा लेख३०. १३/०५/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सकाळ वृत्तपत्रात लिहिलेला सहज सोपा कठीणगड  लेख


३१. २४/०९/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'वीरगळावरील समरप्रसंग' हा लेख


३२. ०१/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'गोरक्षण वीरगळ' हा लेख३३. ०८/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'वीरगळांवरील नौकायुद्ध' हा लेख


३४. २६/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'गंड भेरूंड - एक गूढ शिल्प' हा लेख


३5. २६/१०/२०१७ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'हिंदुस्तानातील गरुडप्रतिमा' हा लेख
३६. २८/०७/२०१९ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'लोणी भापकरचे मंदिरशिल्प' हा लेख
३७. २२/०९/२०१९ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'पारनेरजवळील सिद्धेश्वर' हा लेख


३८. १३/१०/२०१९ च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'कातळकोरीव ठेवा पाताळेश्वर' हा लेख३९. २०१९,च्या  मार्च  महिन्यातील च्या दैनिक सामना मधील उत्सव पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला 'गूढरम्य पाटेश्वर हा लेख.

४०. २०१९च्या 'दुर्ग' या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला 'जॉन फ्रायरचा जुन्नर प्रवास' हा लेख. त्या अंकाचे हे मुखपृष्ठ.$(document).ready(function(){ $('#mscontent').css('opacity','0'); });